Monday, 6 February 2017

आफ्टर ऑल ... शिवसेना ईज शिवसेना ...!!!

आफ्टर ऑल ... शिवसेना ईज शिवसेना ...!!!

   मराठी माणसाचा आवाज देशभर बुलंद करणारी संघटना म्हणजे शिवसेना ...!!!
    हिंदूधर्मावरील संकटे लिलया पेलणारी फौज म्हणजे शिवसेना ...!!!
     आयाबहीनींच्या ईज्जतीवर घाला घातला जात असताना षंढाची भुमिका न स्विकारता पुढे येऊन नराधमांच्या कानशिलामागे शिवसुर्यजाळ  काढणारा शिवसैनिक म्हणजे शिवसेना ...!!!
    बाबरीची वाट आणि मुंबईतील थाट म्हणजे शिवसेना ...!!!
      साहेबांचा आदेश आणि शिवसैनिकांचा आवेश म्हणजे शिवसेना ...!!!
     ज्वलंत हिन्दुत्वाचा पुरस्कार आणि मराठी माणसाचा ताठ कना म्हणजे शिवसेना ...!!!
    हाती परमप्रिय भगवा , कपाळी केशरी टिळा आणि ह्रदयी शिवरायांचा बाणा म्हणजे शिवसेना ...!!!
      मराठी मनाचे वेडे साहस ,  अंतरात शिवसुर्यजाळ आणि देशद्रोही गद्दारांचा कर्दनकाळ म्हणजे शिवसेना ...!!!
      जातीयतेला नाही स्थान , वास्तवाचे ठेऊनी भान , योग्य व्यक्तीचा उचीत सन्मान म्हणजे शिवसेना ...!!!
    गरजे पुरते राजकारण आणि सर्वाधिक समाजकारण करणारा एकमेव राजकीय पक्ष म्हणजे शिवसेना ...!!!
       कुणी काही म्हणा पण
  शिवसेना  म्हणजे शिवसैनिक आणि शिवसैनिक म्हणजे शिवसेना ...!!!
     आफ्टर ऑल ...शिवसेना ईज शिवसेना ...!!!

-
रविंद्र किसनराव झांबरे
होळकरवाडी ( पुणे )

Friday, 13 January 2017

शिवसेना गित

शिवसेना विजय गित
============

विजयश्रीची माळ कुणाला ?
उगाच का हा भलता वाद ?
ठायी ठायी घोष एक
शिवसेना झिंदाबाद
शिवसेना झिंदाबाद ...!!!
पेटवीला हा महाराष्ट्र अन्
चेतवीलीत जवान मने
या विजयी शिवसेनेने
महारथींना धुळ चारूनी
सर केले पहीले ठाणे
आता मुंबईचा किल्ला
हित शत्रुंवरती  हल्ला
जिंकुन घेता घुमेल
एकच नाद
शिवसेना झिंदाबाद
शिवसेना झिंदाबाद ...!!!
भ्रष्ट राजवट नष्ट कराया
पैजेचा उचलून विडा
या शिवसैनिक हो चला
जनता आता ओळखते
हे ढोंगी स्वार्थी नेते
यांच्या थापांना नच
देईल कोणी साद
शिवसेना झिंदाबाद
शिवसेना झिंदाबाद ...!!!