आफ्टर ऑल ... शिवसेना ईज शिवसेना ...!!!
मराठी माणसाचा आवाज देशभर बुलंद करणारी संघटना म्हणजे शिवसेना ...!!!
हिंदूधर्मावरील संकटे लिलया पेलणारी फौज म्हणजे शिवसेना ...!!!
आयाबहीनींच्या ईज्जतीवर घाला घातला जात असताना षंढाची भुमिका न स्विकारता पुढे येऊन नराधमांच्या कानशिलामागे शिवसुर्यजाळ काढणारा शिवसैनिक म्हणजे शिवसेना ...!!!
बाबरीची वाट आणि मुंबईतील थाट म्हणजे शिवसेना ...!!!
साहेबांचा आदेश आणि शिवसैनिकांचा आवेश म्हणजे शिवसेना ...!!!
ज्वलंत हिन्दुत्वाचा पुरस्कार आणि मराठी माणसाचा ताठ कना म्हणजे शिवसेना ...!!!
हाती परमप्रिय भगवा , कपाळी केशरी टिळा आणि ह्रदयी शिवरायांचा बाणा म्हणजे शिवसेना ...!!!
मराठी मनाचे वेडे साहस , अंतरात शिवसुर्यजाळ आणि देशद्रोही गद्दारांचा कर्दनकाळ म्हणजे शिवसेना ...!!!
जातीयतेला नाही स्थान , वास्तवाचे ठेऊनी भान , योग्य व्यक्तीचा उचीत सन्मान म्हणजे शिवसेना ...!!!
गरजे पुरते राजकारण आणि सर्वाधिक समाजकारण करणारा एकमेव राजकीय पक्ष म्हणजे शिवसेना ...!!!
कुणी काही म्हणा पण
शिवसेना म्हणजे शिवसैनिक आणि शिवसैनिक म्हणजे शिवसेना ...!!!
आफ्टर ऑल ...शिवसेना ईज शिवसेना ...!!!
-
रविंद्र किसनराव झांबरे
होळकरवाडी ( पुणे )
No comments:
Post a Comment